Digital Marketing Course in Marathi (Online)

नमस्कार मंडळी, मला ठाऊक आहे कि अनेक दिवसांपासून तुम्ही अशा डिजिटल मार्केटिंग कोर्सच्या शोधात आहात जिथे तुम्हाला सर्व काही शून्यापासून शिकता येईल व त्याच बरोबर संपूर्ण स्पष्टीकरण आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत असेल.

तर मंडळी, मला सांगायला खूप आनंद होतोय कि तुमचा हा शोध इथेच संपतो कारण मी घेऊन आलोय तुमच्या करता महाराष्ट्राचा पहिला मराठी डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन कोर्स ज्याचं नाव आहे ”.

Online Digital Marketing Course in Marathiह्या कोर्स ची वैशिष्ठ्ये

१. तुम्ही हि ट्रैनिंग तुमच्या ठिकाणाहून घेऊ शकाल

२. तुम्ही ट्रैनिंग तुमच्या वेळे अनुसार घेऊ शकाल, Lecture विडीओ च्या स्वरुपात अपलोड केलं जाईल जे तुम्ही तुमच्या वेळे अनुसार बघू शकाल

३. तुम्ही विडिओ पुन्हा पुन्हा पाहू शकाल ज्या मुळे सराव करणं आणखी सोपं होईल

Online Digital Marketing Course in Marathiह्या कोर्स चे फायदे

१. तुम्ही तुमचा व्यावसाय आणखी वाढवू शकाल

२. डिजिटल मार्केटिंग क्षेत्रा मध्ये चांगली नोकरी मिळवू शकाल

३. इतरांना डिजिटल मार्केटिंग द्वारे व्यावसाय वाढवायला मदत करु शकाल व स्वतःची डिजिटल मार्केटिंग Agency सुरु करु शकाल

Digital Marketing Course Offer

ह्या कोर्स मध्ये काय काय शिकायला मिळणार ?

Digital Marketing Syllabus

१. DM क्षेत्राची संपूर्ण ओळख

२. वेब डिझायनिंग (वर्डप्रेस मध्ये वेबसाईट बनवणे)

३. सर्च इंजिन मार्केटिंग – गूगल ऍड्स

४. ऑरगॅनिक सर्च इंजिन ऑप्टिमायसेशन

५. लोकल सर्च इंजिन ऑप्टिमायसेशन

६. विडिओ सर्च इंजिन ऑप्टिमायसेशन

७. फेसबुक ऑप्टिमायसेशन

८. फेसबुक ऍड्स

९. फेसबुक – लोकल व्यावसाया करिता

१०. इन्स्टाग्राम ऑप्टिमायसेशन

११. इन्स्टाग्राम ऍड्स

१२. लिंक्डइन ऑप्टिमायसेशन

१३. लिंक्डइन ऍड्स

१४. व्हाट्सअँप बिझनेस

१५. कोरा

१६. कन्टेन्ट लिहिणे

१७. कन्टेन्ट मार्केटिंग

१८. विडिओ मार्केटिंग

१९. ई-मेल मार्केटिंग

२०. अफिलिएट मार्केटिंग

२१. गूगल अनॅलिटीक्स

ऍडमिशन साठी लिंक क्लिक करा.

Online Digital Marketing Course in Marathiह्या कोर्स चे आणखी काही फायदे 

१. कोर्सचा Access आयुष्याभरासाठी राहणार

२. वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे दिली जातील

३. कोर्स पसंत न पडल्यास, कोर्स सुरु झाल्याच्या पहिल्या ७ दिवसात Refund क्लेम केला जाऊ शकतो, १००% फी परत केली जाईल – कोणतीही अट नाही

Online Digital Marketing Course in Marathiआणखी काही बोनस

१. उद्योजाकां करिता Business वाढवण्या साठी बोनस विडिओ

२. जॉब शोधणाऱ्यांसाठी Interview Cracking स्किल्सचा बोनस विडिओ

३. महत्तवाचे नोट्स ई-मेल द्वारे पाठवले जातील

हा कोर्स कोणा साठी आहे ?

१. उद्योजक व छोट्या व्यावसाय मालकांकरिता

२. विद्यार्थी मित्रांसाठी

३. नोकरी करणाऱ्या ध्येयवादी मित्रांसाठी

Digital Marketing Course Offer

ट्रेनर बद्दल थोडक्यात

Online Digital Marketing Course in Marathi

माजी पश्चिम महाराष्ट्र प्लेसमेंट कॉन्सोर्टियम सेक्रेटरी

२०००+ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

पुण्यामधील काही नामांकित कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट प्रशिक्षण

अनेक इंजिनिअरिंग व एम बी ए महाविद्यालयां मध्ये Entreneurship Awareness Camps

 

Digital Marketing Course Feesकोर्स कालावधी – २ महिने

कोर्स फी – २०,०००

फक्त पहिल्या Online बॅच करता खास ५०% सवलत

सवलती नंतर फी – १०,०००

ऑफर चा फायदा घ्या आणि आजच प्रवेश नक्की करा. ऍडमिशन साठी लिंक क्लिक करा.

Digital Marketing Course Offer